लाल कोळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाय करावे? जाणून घ्या विस्तृत माहिती.

लाल कोळीचा प्रादुर्भाव आपल्या पिकावर ती का होतो? त्याची कारणे काय ? व त्यावर ती काय उपाय करावे? मित्रांनो लाल कोळी हा एक लाल कीटक असतो जो की आपल्या झाडाच्या पानावरती वास्तव्य करतो. झाडाच्या मागच्या बाजूला चिटकून राहतो. आणि आपल्या पानातील रस शोषण करतो. त्यामुळे पाणीही कमजोर पडतात तसेच आपल्या झाडांची वाढे खुंटते. ही लाल […]