शेणखत चे फायदे काय व एकरी शेणखत किती टाकावे? जाणून घ्या विस्तृत माहिती!

शेणखत चे फायदे काय व एकरी शेणखत किती टाकावे?

शेणखत चे फायदे काय व एकरी शेणखत किती टाकावे? गाय,म्हैस किंवा इतर जनावरांच्या विष्ठेपासून तयार झालेला खत म्हणजेच शेणखत होय. या शेणखतामध्ये असे विशिष्ट गुणधर्म असतात त्याच्यामुळे आपल्या जमिनीचा पोत सुधारतो. जमिनीची व मातीची सुपीकता सुधारते. रासायनिक खतांपेक्षा शेणखत हे फार प्रभावी तसेच दुष्परिणाम मुक्त असतं. रासायनिक खतामुळे आपल्या शेतातील काही येऊन उपयुक्त बॅक्टेरिया बुरशी […]

मातीचे प्रकार व त्यानुसार कोणती पिके घ्यावीत? जाणून घ्या विस्तृत माहिती!

मातीचे प्रकार व त्यानुसार कोणती पिके घ्यावीत?

मातीचे प्रकार ?व त्यानुसार कोणती पिके घ्यावीत?मित्रांनो नियोजनबद्ध शेती म्हणजे नेमकं काय?तर नियोजनबद्ध शेती म्हणजेच शेतीचा प्रकार, मातीचा प्रकार ओळखून त्यानुसार आपल्या मातीमध्ये कोणते प्रकारचे पिके ही चांगल्या पद्धतीने येऊ शकतात, उत्पादन देऊ शकतात याचा अभ्यास करून त्यामध्ये पेरली जाणारी पिके. मित्रांनो बरेचसे पिके हे वेगवेगळ्या मातींना वेगवेगळ्या पद्धतीने रिस्पॉन्स देत असतात. म्हणजे मातीचे प्रकार […]

लोह पिकामध्ये काय काम करतो? जाणून घ्या विस्तृत माहिती!

लोह पिकामध्ये काय काम करतो?

लोह पिकामध्ये काय काम करतो?मित्रांनो आपल्या पिकाच्या वाढीमध्ये सर्वांगीण विकासामध्ये विविध सूक्ष्म अन्नघटक काम करत असतात. या विविध सूक्ष्म अन्न घटकांपैकी एक महत्त्वाचा अन्नघटक म्हणजे” लोह “होय. लोहा पिकासाठी फार महत्त्वाचा असा रोल निभावत असतो. त्याची मात्र आपल्या पिकासाठी फार कमी प्रमाणात लागते. मात्र पिकाच्या हिरवळपणासाठी, क्लोरोफिलच्या निर्मितीसाठी, आणि उत्पादन वाढीसाठी लोह हा अत्यंत आवश्यक […]

झिंक ची कमतरता कशी ओळखावी? जाणून घ्या विस्तृत माहिती!

झिंक ची कमतरता कशी ओळखावी?

झिंक ची कमतरता कशी ओळखावी?आपल्या पिकाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वच्या असणाऱ्या विविध सूक्ष्म अन्न घटना पैकी एक सूक्ष्म घटक म्हणजे Zink होय. झिंक ची आवश्यकता आपल्या पिकाला कमी प्रमाणात असते. मात्र याच्या कमतरतेमुळे आपल्या पिकातील उत्पादनामध्ये घट निर्माण होऊ शकते. कारण झिंक च्या कमतरतेमुळे आपल्या पिकाच्या फलधारणा,फलदारांना यांच्यावरती डायरेक्ट परिणाम पडतो. त्यामुळे आपल्या उत्पादन वाढीसाठी” झिंक […]

अमायनो ऍसिड आपल्या पिकांमध्ये काय काम करते? जाणून घ्या विस्तृत माहिती!

अमायनो ऍसिड आपल्या पिकांमध्ये काय काम करते?

अमायनो ऍसिड आपल्या पिकांमध्ये काय काम करते? अमायनो ऍसिड हे आपले पिकांच्या वाढीसाठी अतिशय महत्त्वाचा असा जैविक घटक आहे. अमिनो ऍसिड हा प्रथिनांचा एक मुख्य घटक आहे जो की आपल्या पिकांच्या चांगल्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी मदत करत असतो.* अमायनो ऍसिड म्हणजे काय? अमायनो ऍसिड म्हणजे झाडांमध्ये प्रथिने तयार करणारा एक सूक्ष्म घटक. आपल्या झाडांमध्ये विविध […]

बोरॉन पिकामध्ये काय काम करते? जाणून घ्या विस्तृत माहिती!

बोरॉन पिकामध्ये काय काम करते?

बोरॉन पिकामध्ये काय काम करते?बोरॉन हा पिकासाठी अत्यंत महत्त्वाचा असा सूक्ष्म अन्नघटक आहे. जरी याची गरज आपल्या पिकाला कमी प्रमाणात लागत असली तरी पिकाच्या महत्त्वाच्या कामासाठी हा बोरॉन फार महत्त्वाचा रोल निभावतो. बोरॉन आपल्या पिकांमध्ये फुलधारणा फळधारणा मुळांच्या चांगल्या वाढ या बाबीसाठी काम करत असतो. आणि यांचा डायरेक्ट परिणाम आपल्या उत्पादनांच्या वाढीवर होत असतो.1 *बोरॉनची […]

Calcium पिकासाठी किती महत्वाचा आहे? कमतरतेमुळे पिकाचे नुकसान होते का?जाणून घ्या सविस्तर

Calcium पिकासाठी किती महत्वाचा आहे? कमतरतेमुळे पिकाचे नुकसान होते का?जाणून घ्या सविस्तर

कॅल्शियम हा पिकासाठी फार महत्त्वाचा असा दुय्यम अन्नघटक आहे. कॅल्शियम पिकांच्या सर्वांगीण ओळीसाठी फार महत्त्वाची भूमिका निभावतो. याच्या कमतरतेमुळे आपल्या पिकाचे नुकसान होऊ शकतं. कॅल्शियम पिकासाठी महत्त्वाचा कां आहे?1) नवीन वाढीसाठी आवश्यक. आपल्या पिकाला नवीन पाने,फुटवे, मुळांची वाढ यासाठी कॅल्शियम फार महत्वाचा असतो. कॅल्शियममुळेच ही नवीन वाढ आपल्या पिकामध्ये शक्य होते. त्यामुळे वाढीच्या कालावधीमध्ये कॅल्शियम […]

12-61-00 हे खत पिकासाठी किती महत्त्वाच आहे? व पिकासाठी काय काम करतं? चला जाणून घेऊया!

12-61-00 हे खत पिकासाठी किती महत्त्वाचा आहे व ते पिकासाठी काय काम करत?

12-61-00 मित्रांनो 12 61 00 हे एक एनपीके विद्राव्य खत आहे. ज्यामध्ये 12% नायट्रोजन, 61% फॉस्फरस, 00% पोटॅश असतं. या खताचं वैशिष्ट्य म्हणजे हे पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळतं. याच खताला “मोनो अमोनियम फॉस्फेट” असेही म्हणतात.12-61-00 चा मुख्य उपयोग:- मित्रांनो 12 61 00 हे विद्राव्य खत शक्यतो सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पिकाला दिला जात. या खताचे आपल्या पिकाला खालील […]

19-19-19 हे खत पिकासाठी किती महत्त्वाचं व काय काम करतं? चला जाणून घेऊया.

19-19-19 हे खत पिकासाठी किती महत्त्वाचं व काय काम करतं?

मित्रांनो 19 19 19 हे एक संतुलित खत आहे. ज्यामध्ये तीनही घटक समान प्रमाणात असतात व हे पाण्यामध्ये जलद विरघळणाऱ्या असे वॉटर सोलबल खात आहे. यामध्ये,Nitrogen -19%Phosphorus -19%Potacium -19% https://youtube.com/@aggroshala?si=tUPTaqgvap-WnmpHAggro Shala तीनही घटक समान प्रमाणात असल्यामुळे याला बॅलन्स फर्टीलायझर असेही म्हणतात. *यातील घटक पिकासाठी काय काम करतात? 1) नायट्रोजन – पानांची वाढ सुधारते.– झाडामध्ये क्लोरोफिल […]

माती व खत व्यवस्थापन (Soil & Fertilizer Management) – सविस्तर मार्गदर्शक

शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी माती व खत व्यवस्थापन (Soil & Fertilizer Management) अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य पद्धतीने मातीची काळजी घेऊन आणि संतुलित खतांचा वापर केल्यास पिकांची गुणवत्ता व उत्पादन दोन्ही सुधारतात. माती म्हणजे काय? माती ही नैसर्गिक संसाधन असून त्यामध्ये खनिजे, सेंद्रिय पदार्थ, पाणी आणि हवा यांचा समावेश असतो. माती पिकांच्या वाढीसाठी आवश्यक पोषक […]