उन्हाळ्यामध्ये फळबागांची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या विस्तृत माहिती!

उन्हाळ्यामध्ये फळबागांची काळजी कशी घ्यावी?

उन्हाळ्यामध्ये फळबागांची काळजी कशी घ्यावी?Www.aggroshala.com मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये तापमान जास्त असल्यामुळे आपल्या पिकांना फळबागांना याचा फटका बसू शकतो. शक्यतो एप्रिल मे या दोन महिन्यांमध्ये तापमान हे खूपच जास्त प्रमाणात वाढलेले असतं. या जास्त तापमानामध्ये आपल्याला आपल्या फळबागांची काळजी घ्यायची आहे जेणेकरून आपल्या फळबागांचे नुकसान होणार नाही. यासाठी जर आपण योग्य पद्धतींचा वापर केला तर आपली फळबागही […]

नांगरणी करण्याची योग्य पद्धत व फायदे? जाणून घ्या विस्तृत माहिती!

नांगरणी करण्याची योग्य पद्धत व फायदे?

नांगरणी करण्याची योग्य पद्धत व फायदे?मिरची लागवड 2026 “तलवार” या मिरची वाणाचे फायदे काय? जाणून घ्या विस्तृत माहिती!मित्रांनो, शेतीची मशागत करत असताना सर्वात महत्त्वाचा व सर्वात प्राथमिक टप्पा म्हणजे आपल्या शेताची नांगरणी होय. योग्य पद्धतीने नांगरणी करणे म्हणजेच आपल्या पिकाची चांगले काळजीसाठी केलेली मशागत होय. आपल्या शेताची मशागत केली चांगली झालेली आहे याच्यावर आपल्या पिकाची […]

बीज प्रक्रिया कां महत्वाची असते? जाणून घ्या विस्तृत माहिती!

बीज प्रक्रिया कां महत्वाची असते?

बीज प्रक्रिया कां महत्वाची असते? जाणून घ्या विस्तृत माहिती!मित्रांनो पिकाची पेरणी करत असताना फक्त बी पेरणी आणि त्याला खत टाकणे फक्त ही प्रक्रिया म्हणजेच पेरणी नव्हे. पिकांची पेरणी करत असताना त्या पिकाच्या उगवणीकडे चांगला लक्ष दिले गेले पाहिजेत आणि ही उगवण चांगली होण्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करणे फार महत्त्वाचे असते. बीज प्रक्रिया म्हणजेच बी उगुन […]

“एल निनो” व “ला नीना” म्हणजे काय? महाराष्ट्र व भारताच्या पर्जन्यावर काय परिणाम होऊ शकतो? जाणून घ्या विस्तृत माहिती!

एल निनो" व "ला नीना" म्हणजे काय? महाराष्ट्र व भारताच्या पर्जन्यावर काय परिणाम होऊ शकतो?

“एल निनो” व “ला नीना” म्हणजे काय? महाराष्ट्र व भारताच्या पर्जन्यावर काय परिणाम होऊ शकतो?”एल निनो” व “ला नीना” म्हणजे काय?सध्या महाराष्ट्रभर एल निनो व ला नीना या दोन संकल्पनांची चर्चा चालू आहे. *एल नेनो व लानीना म्हणजे काय?- “एल निनो” व “ला नीना” हे प्रशांत महासागरातील तापमानाच्या दाबानुसार जगभरात निर्माण होणारे दोन मान्सूनचे प्रकार […]