मिरची लागवड 2026 "तलवार" या मिरची वाणाचे फायदे काय?

मिरची लागवड 2026 “तलवार” या मिरची वाणाचे फायदे काय? जाणून घ्या विस्तृत माहिती!

मिरची लागवड 2026 
"तलवार" या मिरची वाणाचे फायदे काय?

मिरची लागवड 2026 "तलवार" या मिरची वाणाचे फायदे काय?

मित्रांनो सध्या महाराष्ट्रातील बरेच शेतकरी मिरची या पिकाची लागवड करत आहे. ही लागवड करत असताना विविध वाहनांची निवड शेतकरी वर्ग करत आहे. आता सध्या चर्चेमध्ये जोहान आहे तो वाण म्हणजे तलवार. या वनाची लागवड बर्शी झालेली असून या वाहनाबद्दल शेतकऱ्यांमध्ये कुतूहल आहे उत्सुकता आहे. तलवार हा वाण चांगल्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. तसेच मिरची या फळाची कॉलिटी ही चांगली उत्तम असल्यामुळे तिचा बाजारभाव चांगला मिळू शकतो.

* "तलवार" या मिरची वाणाची वैशिष्ट्ये :-

प्रकार- "तलवार" हा 'हायब्रीड हिरव्या' प्रकारचा वाण आहे.
कालावधी - तलवार या वाणाची मिरची लागल्यानंतर 60 ते 70 दिवसाच्या कालावधीमध्ये या व्हरायटीचा पहिला तोडा निघतो.

तोडणीचा कालावधी - तोडणीचा कालावधी म्हणजेच मिरचीचा तोडा हा किती दिवस चालू शकतो? तर मित्रांनो तलवार या वाणाची लागवड केल्यानंतर मिरचीचा तोडा हा पहिला थोडा सुरू झाल्यानंतर चार ते पाच महिने चालतो.

मिरचीचा आकार - 'तलवार' या वानाची मिरची फळ हे लांब व सरळ म्हणजेच तलवारीचे आकार सारखं असतं त्यामुळे या वाणाला तलवार हे नाव दिलेले आहे .

मिरचीची लांबी - तलवार या वाणाला लागणारी मिरची ही बारा ते पंधरा सेंटीमीटर लांबीची असते.

मिरचीचा रंग - या वाहनाच्या मिरचीचा रंग हा गडद हिरवा तसेच चमकदार असतो.

चव - 'तलवार' या वाहनाची मिरची ही "मध्यम तिखट" या स्वरूपाची चव देते.

उत्पादन- उत्पादनासाठी तलवार हा वाण चांगल्या पद्धतीचा आहे. या वाणाला उत्पादन जेमतेम 100 ते 140 क्विंटल प्रति एकर या प्रमाणात निघू शकते.

मिरची लागवड 2026
*'तलवार' या मिरची वाणाची वैशिष्ट्ये कोणती?👍👍


तलवार या मिरची वाणाची वैशिष्ट्ये ही खाली दिल्याप्रमाणे
- मिरचीचा आकार हा लांब तसेच रंगही गडद चमकदार हिरवा या आकर्षकपणामुळे या मिरचीला चांगला भाव मिळू शकतो
- फळधारणा ही चांगल्या प्रमाणात लागते. तोडा निघाल्या नंतर लगेच फुले लागून परत तोडा निघाला तयार होतो.
- या वाणाच झाड हे मध्यम उंच तसेच मजबूत असतं. तसेच फुटवे ही चांगले फुटतात.
- मिरची ही थोड्या प्रमाणात टणक असल्यामुळे वाहतुकीसाठी सोयीस्कर आहे. लांब वाहतूक केल्यामुळे मिरची पटकन डॅमेज होत नाही.
- या वाणाच्या मिरचीला हॉटेल लाईन तसेच मार्केटमध्ये ही चांगली मागणी आहे.

*तलवार या वाणाची लागवड करण्याची योग्य पद्धत कोणती?🤔🤔


तलवार या वाणाची मिरची लावत असताना खालील पद्धतीने जर लावली तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.
- दोन ओळी/सरी मधल अंतर हे 2.5 ते 3 फूट असावं.
- दोन झाडांमधील अंतर 1.5 ते 2 फूट असावं.

आणि जर लागवड मल्चिंग व करणार असाल तर
- दोन ओळी/ सरी मधला अंतर हे 3.5 ते 4 फूट
-दोन झाडांमधील अंतर 1.25- 1.5 फूट
या प्रमाणातील मोजमापावर जर तलवार या वाणाची लागवड केली तर चांगल्या पद्धतीचे उत्पादन मिळू शकतात.

* तलवार या वाणाची मिरची लावण्याचे फायदे काय आहेत?✅✅


तलवार या वाणाची मिरची लावल्यानंतर
आपल्या उत्पादनामध्ये चांगल्या पद्धतीची भर पडू शकते.
मिरचीचा आकार हा लांब तलवार सारखा असल्यामुळे आकर्षक दिसतो. म्हणजेच मागणी जास्त
तोडणीलाही चांगल्या पद्धतीची आहे भरपूर तोड येतो.
फळे ही एकसारखी व चकाकीबाजअसतात.

तलवार या वाणाची मिरची साठी पाण्याचा व्यवस्थापन कसा कराव?💧💧


तलवार या वाणाची मिरची ही चांगल्या पद्धतीचे उत्पन्न देणारी मिरची आहे तरीही पाण्याची मात्रा ही जास्त न लागता योग्य पद्धतीने द्यावी लागते.

या मिरचीला पाणी देत असताना वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वाढीचा टप्पा असेल फुलताना फुलदाणा टप्पा असेल यामध्ये वेगवेगळ्या दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे लागते.

लागवडीनंतर -🌱🌱
मिरचीची लागवड झाल्यानंतर लगेच हलक्या प्रमाणात आपण पाणी देऊ शकतो.
त्यानंतर झाड किंवा रोप हे स्थिर होईपर्यंत वाढेल लागेपर्यंत आपण दोन ते तीन दिवसाच्या अंतराने थोडे थोडे प्रमाण पाणी देऊ शकतो.

वाढीच्या अवस्थेमध्ये -🌱🌱
ओडिषा कालावधीमध्ये झाडाला ताकद जास्त प्रमाणात लागते होळीच्या कालावधीमध्ये जाड हे थोडस वाढलेला असल्यामुळे पाणी शोषून घेण्याची त्याची क्षमता वाढलेली असते त्यामुळे तीन, चार किंवा पाच या दिवसाच्या अंतराने आपण पाणी देऊ शकतो.

फुलोरा व फळधारणा कालावधी 🕛🕛
- या कालावधीमध्ये अतिप्रमाणात पाणी न देता योग्य प्रमाणात वटापटपणे पाणी दिलं जावं.
चार ते पाच दिवसाच्या अंतराने आपण या टप्प्यामध्ये योग्य प्रमाणात पाणी देऊ शकतो जेणेकरून चार ते पाच दिवस ओलावा हा मध्यम प्रमाणात टिकून राहील.

हे ध्यानात ठेवा 🌟🌟 मिरची लागवड 2026

जर मिरचीची लागवड ही मल्चिंग वर आणि ठिबक वर झालेली असेल तर
• दररोज किंवा एका दिवसाआडही पाणी दिला तरी चालेल.
• निपाणी देत असताना वातावरणानुसार तसेच मातीनुसार माती कोणत्या प्रकारचे आहे हे जाणूनच पाणी द्यावे.
• भेळ हलके ओले होईल तितक्या प्रमाणातच पाणी द्यावे.

जमिनीच्या प्रकारावरून
-हलकी किंवा वाळू मिश्रित जमीन असल्यास
नियमित थोड थोड पाणी द्याव.
- जमीन ही काळी चिकन मातीची असल्यास कमी वेळा पण थोडं जास्त प्रमाणात पाणी दिले तरीही चालेल.

अशा पद्धतीचा पाणी नियोजन पाणी व्यवस्थापन आपण तलवारी या वाणाच्या मिरचीसाठी करू शकतो.

मिरचीलागवड 2026
महत्वाची टीप ✅✅

जास्त पाणी दिल्यास - मुळकुज किंवा मुळा कमजोर पडून आपल्या झाडाची वाढ थांबू शकते किंवा मंद होऊ शकते.
तसेच
कमी पाणी दिल्यास फुलगळ होऊ शकते आणि फळाचा आकार आहे लहान पडू शकतो.

त्यामुळे पिकाला पाणी देताना योग्य प्रमाणात योग्य दिवसांच्या अंतराने पाणी दिलं जावं.



वरील वैशिष्ट्यांमुळे या मिरचीला बाजारपेठेमध्ये चांगले मागणी व चांगला भाव मिळू शकतो.


अशा प्रकारच्या शेतीविषयक महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या युट्युब चॅनेल भेट द्या आणि सबस्क्राईब नक्की करा!!🙏🙏🙏

https://youtube.com/@aggroshala?si=4loFhn4huK1iVIC5



Sunil

Sunil

“मी सुनील, या वेबसाईटचा मालक. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि शेतीसंबंधित माहिती सहज उपलब्ध करून देण्यासाठी ही वेबसाईट तयार केली आहे.”